मराठी सामान्यज्ञान

मराठी सामान्यज्ञान 

 प्र.1 जिल्ह्याचा कारभार कोणती संस्था पाहते?

(1)   जिल्हा परिषद  (2) पंचायत समिती () तहसील  (4) मनपा

प्र 2 संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

(1)   डॉ आंबेडकर (2) डॉ राजेन्द्रप्रसाद (3) डॉ राधाकृष्णन (4)  पंडित नेहरू

प्र ३ भारतातील लोकसभा ,विधानसभा,जिल्हा परिषद निवडणुका दर किती वर्षांनी होतात?

(1)   5  (2) 10  (3) 4  (4) 3

प्र 4 भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?

(1)   डॉ राजेन्द्रप्रसाद  (2) महात्मा गांधी   (3) पंडित नेहरू  (4) लाला लजपतराय

प्र 5 भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारली?

(1)   अध्यक्षीय  (2) हुकुमशाही  (3) संसदीय   (4) राजेशाही

प्र 6 भारताचे संसदभवन कोठे आहे?

(1)   कोलकाता  (2) मुंबई  (3) पटना  (4) दिल्ली

प्र 7 लोकसभेच्या सदस्यास काय म्हणतात?

(1)   सरपंच  (2) सभापती  (3) आमदार  (4) खासदार

प्र 8 जिल्हा परिषदेच्या प्रशासन प्रमुखास काय म्हणतात?

(1)    मुख्य कार्यकारी अधिकारी  (2) तहसीलदार (3) जिल्हाधिकारी  (4) सचिव

प्र 9 स्थानिक  स्वराज्य संस्था मध्ये कोणकोणत्या संस्थाचा समावेश होतो?

(1)   जिल्हा परिषद  (2) मनपा  (3) पंचायत समिती  (4)  सर्व

प्र 10  नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी कोणता पक्ष काढला?

(1)   भाजप  (2) कॉंग्रेस  (3)  फोरवर्ड ब्लोक   (4)  कामुनिष्ट पक्ष

प्र 11 Raju wiil go to school .या वाक्याचा काळ ओळखा

(1)   अपूर्ण वर्तमान काळ  (2) साधा भविष्यकाळ  (3) रिती वर्तमान काळ  (4) पूर्ण भूतकाळ

प्र 12  Ox चे अनेकवचन सांगा

(1)   Oxen  (2)  Oxes  (3)  Oxs  (4) Oxe

प्र 13 He has gone to school.या वाक्यातील क्रियापदाचे रूप सांगा.

(1)   has  (2) gone  (3) school  (4) he

प्र 14 ------------ Himalaya is the highest mountain.या वाक्यात योग्य उपपद भरा

(1)   A   (2) The   (3) An  (4) यापैकी नाही

प्र 15 Bird is ------the tree.या वाक्यात योग्य शब्दयोगी अव्यय भरा.

(1)   On  (2) In  (3) out  (4) between

प्र 16 Beautiful,tall ,high,down यामधील वेगळा शब्द ओळखा

(1)   beautiful  (2) High  (3)  Down  (4)  High

प्र 17 वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या किती पट असते?

(1)   निम्मी  (2)  दुप्पट  (3) समान  (4) तिप्पट

प्र 18  400 या संख्येचे वर्गमूळ किती?

(1)    30  (2) 20  (3) 25  (4) 200

प्र १९ सर्वात लहान मूळ संख्या कोणती?

(1)   0  (2)  1  (3) 2 (4)  3

प्र 20  चौरसाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय?

(1)   बाजू *रुंदी  (2) बाजू*बाजू  (3) उंची *उंची  (4) यापैकी नाही

प्र 21  सरळकोन किती अंशाचा असतो ?

(1)   90  (2) 360  (3) 180  (4) 45

प्र 22 सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती?

(1)   8888 (2) 7795 (3 ) 9999 (4) 1000

प्र 23 ½ पाया*उंची he कशाचे सूत्र आहे?

(1)   चौकोन    (2) त्रिकोण  (3) पंचकोन  (4) आयत

प्र24  म्हण पूर्ण करा.मनी नाही--------देवा मला पाव.

(1)   संगे ( 2) देव  (3) श्रद्धा  (4) भाव

प्र25  श्रुतीने सुबक व आकर्षक रांगोळी काढली.या वाक्यातील विशेषण ओळखा

(1)    रांगोळी  (2) सुबक  (3) सुबक आकर्षक  (4) श्रुतीने

प्र 26  वेल या शब्दाचे अनेकवचन करा

(1)   वेल  (2)  वेली  (3) वेलू (4) वेलांना

प्र 27  पाळला,धावला,जाईल,हसला यातील वेगळा शब्द ओळखा

(1)   पाळला  (2) धावला  (3) जाईल (4) हसला

प्र28  कोंबडी,गाय,चिमणी,शेळी,नदी या शब्दांचे लिंग ओळख

(1)   पुल्लिंग  (2) स्त्रीलिंग  (3) उभयलिंग   (4) सर्व

प्र 29  आपल्या जवळ असलेली वस्तू इतरत्र शोधणे या अर्थाची म्हण सांगा.

(1)   काखेत कळसा अन गावाला वळसा  (2) गरजवंताला अक्कल नसते  (3) गरज सरो वैद्य मरो

(4)  यापैकी नाही

प्र 30  राहुल दररोज दोन किमी धावतो.क्रियापद ओळखा

(1)   दररोज   (2) धावतो  (3)  दोन  (4) राहुल

प्र31  मराठी भाषा दिन कधी असतो?

(1)    २८ फेब्रवारी  (2) २७ फेब्रवारी   (3)  २९ फेब्रवारी   (4) 1 मार्च

प्र 32  महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री कोण?

(1)   श्री भारत गोगावले  (2) श्री अजित पवार (3)  श्री राजेंद्र दरडा  (4)  अशोक चव्हाण

प्र 33  महाराष्टाचे सध्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत?

(1)   श्री एकनाथ खडसे  (2) श्री दीपक केसरकर (3) श्री गिरीश महाजन  (4)  यापैकी नाही

प्र 34  2023 चा क्रिकेट विश्वचषक कोणी जिंकला?

(1)   भारत  (2)  श्रीलंका  (3)  पाकिस्तान  (4)  ऑस्ट्रेलिया

प्र 35  भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?

(1)   श्रीमती इंदिरा गांधी   (2)  श्रीमती सरोजिनी नायडू  (3)  श्रीमती प्रतिभा पाटील  (4)  यापैकी नाही

प्र 36  माउंट ऐवरेस्ट ची उंची किती आहे?

(1)   7000 मी  (2) 8848मी  (3) 6700 मी  (4) 8488 मी

प्र 37  भारताचे मिसाईल मेन म्हणून कोणाला ओळखले जाते?

(1)   जयंत नारळीकर   (2)  विजय भाटकर  (3)  ए पी जे अब्दुल कलाम  (4)  होमी भाभा

प्र 38   वाफेच्या इंजिनाचा शोध कुणी लावला?

(1)   गलिलिओ  (2) जेम्स वेट   (3)  राईट बंधू  (4) न्यूटन

प्र 39  भारताचे आठवे पंतप्रधान कोण होते?

(1)   राजीव ांधी  (2 ) इंदिरा गांधी   (3)  गुलजारीलाल नंदा  (4)  मोरारजी देसाई

प्र40  भारताच्या सध्याच्या राष्ट्रपतींचे नाव काय?

(1)   प्रणव मुखर्जी   (2) शंकरदयाळ शर्मा  (3) द्रौपदी मुर्मू  (4) रामनाथ कोविंद

प्र 41  इस्रो हि संस्था कोठे आहे?

(1)   नागपूर   (2) हैद्राबाद   (3) बेंगळूरू  (4) मुंबई

प्र 42  गहू हें कोणत्या प्रकारचे पीक आहे?

(1)   खरीप  (2) रब्बी   (3)  रब्बी खरीप  (4) उन्हाळी

प्र 43  वनस्पतींच्या पानामध्ये कोणते रसायन असते?

(1)   नायट्रोजन  (2) क्लोरोफिल   (3) सोडियम  (4) गंधक

प्र 44  कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात?

(1)   उष्णता  () शक्ती  (3) उर्जा  (4) कलरी

प्र 45  पेशींच्या समूहाला काय म्हणतात?

(1)   उती  (2) उर्जा  (3) यकृत  (4) पेशिका

प्र 46  वनस्पतीच्या वाढीसाठी कशाची गरज असते?

(1)   अन्नाची  (2) प्राण्याची  (3) प्रकाशाची  (4) दुधाची

प्र 47  पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे?

(1)   32   (2) 23  (3) ७१ (4) 29

प्र 48 वनस्पतींना संवेदना असतात हा शोध कुणी लावला?

(1)   होमी भाभा  (2)  डॉ अब्दुल कलाम  (3) डॉ सी व्ही रमण (4)  डॉ जगदीश चंद्र बोस

प्र49  ज्ञानेद्रीय किती आहेत?

(1)   3   (2)  4  (3)  5   (4) 6

प्र50  मानवी शरीरात किती हाडे असतात?

(1)   206   (2)  207   (3)   208   (4)  209

प्र.1 जिल्ह्याचा कारभार कोणती संस्था पाहते?

(1)   जिल्हा परिषद  (2) पंचायत समिती () तहसील  (4) मनपा

प्र 2 संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

(1)   डॉ आंबेडकर (2) डॉ राजेन्द्रप्रसाद (3) डॉ राधाकृष्णन (4)  पंडित नेहरू

प्र ३ भारतातील लोकसभा ,विधानसभा,जिल्हा परिषद निवडणुका दर किती वर्षांनी होतात?

(1)   5  (2) 10  (3) 4  (4) 3

प्र 4 भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?

(1)   डॉ राजेन्द्रप्रसाद  (2) महात्मा गांधी   (3) पंडित नेहरू  (4) लाला लजपतराय

प्र 5 भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारली?

(1)   अध्यक्षीय  (2) हुकुमशाही  (3) लोकशाही  (4) राजेशाही

(1)   अन्नाची  (2) प्राण्याची  (3) प्रकाशाची  (4)प्र.1 जिल्ह्याचा कारभार कोणती संस्था पाहते?

Post a Comment

0 Comments